नासाच्या AI टूलने अंतराळात शोधले १०० हून अधिक नवीन ग्रह

विज्ञान आणि तंत्रज्ञान घडामोडी

नासाच्या (NASA) खगोलशास्त्रज्ञांनी 'रेव्हन पाईपलाईन' (Reaven Pipeline) या अत्यंत प्रगत आणि शक्तिशाली कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या मदतीने अंतराळात लपलेल्या ११८ नवीन ग्रहांची पुष्टी केली आहे.

१. अभ्यासाची व्याप्ती आणि मुख्य शोध

२. शोधण्यात आलेल्या ग्रहांचे वैशिष्ट्य

३. 'रेव्हन पाईपलाईन' (AI) चे महत्त्व व कार्य